जानेवारी 2017 पासून सर्वाधिक वनडे शतके

‘शतकवीर’ रोहित शर्मा ‘रनमशीन’ विराट कोहलीला याबाबतीत ठरला वरचढ!

डिसेंबर 18, 2019

विशाखापट्टणम। आज(18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात दुसरा वनडे सामना होत आहे. या सामन्यात रोहित शर्माने(Rohit Sharma) 138 चेंडूत 17 चौकार....