जावेद मियाँदाद आशिया चषक 2023
मियाँदादने भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ! विधानाने 140 कोटी भारतीयांच्या तळपायाची आग जाईल मस्तकात
पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियाँदाद याने भारताविरुद्ध पुन्हा एकद गरळ ओकली आहे. त्याने असे भाष्य केले आहे, जे वाचून किंवा ऐकून 140 कोटी भारतीयांच्या तळपायाची....






