जाॅश बटलर

बटलरला भावली पंतची निर्भीड फलंदाजी; म्हणाला, ‘मीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अशीच दाणादण उडवेन’

टी-२० विश्वचषकाचे जेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले आहे. टी-२० विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ८ डिसेंबरपासून इंग्लंडविरुद्ध खेळली जाणारी ५ ...

“जो रूट कारकिर्दीतील सर्वोत्तम लयीत, पण आमच्या पाठिब्यांची नितांत गरज आहे”

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या हेडिंग्ले येथे सुरू आहे. दोन्ही संघ पूर्ण तयारीसह या सुंदर मैदानावर उतरले आहेत. ...

शेवटच्या १० ओव्हरमध्ये धु- धु धुणारे जगातील ५ क्रिकेटपटू

वनडे क्रिकेटमध्ये आजकाल फलंदाजांचा स्ट्राईक रेट चांगला वाढला आहे. आजकाल फलंदाज पुर्वीपेक्षाही चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतात. त्याला गोलंदाजीच्या नियमात केलेले अनेक बदल कारणीभूत ...

इंग्लंड येणार गोत्यात, महत्त्वाचा खेळाडू जायबंदी

बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात गुरुवारी (2 आॅगस्ट) भारताचा पहिला डाव 76 षटकात 274 धावांवर संपूष्टात आला आहे. भारताकडून ...

कारकिर्दीतील सर्व कसोटी सामने परदेशात खेळणारा खेळाडू मायदेशात खेळतोय संघाचा १०००वा सामना

इंग्लंडचा फिरकी गोलंदाज अदिल रशिदला आज संघात स्थान देण्यात आले. त्याची १५ खेळाडूंच्या संघात पहिल्या कसोटीसाठी जेव्हा निवड झाली तेव्हा या निर्णयावर मोठ्या प्रमाणात ...

भारताविरुद्ध वनडेसाठी इंग्लंडचा संघ घोषीत, दोन दिग्गजांचा समावेश

लंडन | भारताविरुद्ध १२ ते १७ जूलै दरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने आपला १४ खेळाडूंचा संघ घोषीत केला आहे. या संघातून सॅम ...