जुवेल बेहरनडॉर्फने केलेले वक्तव्य

आयपीएल स्थगित झाल्यानंतर सीएसके शिलेदाराच्या पत्नीला केली जातेय शिवीगाळ, कारण धक्कादायक

मे 9, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तसेच कडक बायो बबल असताना देखील आयपीएल २०२१ स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. कोलकाता नाईट रायडर्स....