जेम्स अँडरसनचे निवृत्ती बाबत वक्तव्य
जेम्स अँडरसनबाबत धक्कादायक ब्रेकिंग! निवृत्तीविषयी स्पष्टच बोलला वेगवान गोलंदाज, म्हणाला…
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिका सध्या खेळली जात आहे. यजमान इंग्लंड संघ 1-2 अशा अंतराने मागे आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी....






