जेम्स अँडरसन आणि जसप्रीत बुमराह वाद
‘इंग्लंडच्या खेळाडूने बुमराहला अशी शिवी दिली, जी सर्वांपुढे सांगताही येणार नाही’, शार्दुलचा उलगडा
भारत आणि इंग्लंड यांच्यात काही दिवसांपूर्वी ५ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. संपूर्ण मालिकेदरम्यान भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी....






