जेवियर डोहर्टी

विश्वचषक खेळलेल्या क्रिकेटपटूची आता झालीय दयनीय अवस्था, पोटासाठी करतोय चक्क सुतारकाम

मे 21, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर बऱ्याचशा क्रिकेटपटूंना पुरेसे पैसे मिळतात, ज्यातून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांचे दिवस सुखात जातील. परंतु प्रत्येकाच्या बाबतीतच हे घडेल असे होत नाही. ऑस्ट्रेलिया संघाचा....