जोफ्रा आर्चर लवकरच पुनरागमन करणार
इंग्लंडसाठी आनंदाची बातमी! वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुनरागमनाच्या वाटेवर, लवकरच होणार संघात सामील
दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर असलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर कसोटी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. त्याला या महिन्यात प्रशिक्षण शिबिरासाठी बोलावण्यात आले आहे. आर्चरने मार्च....






