जोशुआ लिटल सामनावीर
आयपीएल 2023मध्ये गुजरातला मिळाला सामनावीर पुरस्कार पटकावणारा 12वा खेळाडू, 8 नावे भारतीय
गतविजेता गुजरात टायटन्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेतही तुफान फॉर्ममध्ये आहे. शनिवारी (दि. 29 एप्रिल) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स वि. गुजरात टायटन्स संघात आयपीएल....





