जोश हेजलवुड ३०० आंतरराष्ट्रीय विकेट्स
व्वा रे व्वा! पठ्ठ्याने बर्थडे दिवशी घेतली रोहित शर्माची विकेट अन् घातली मोठ्या विक्रमाला गवसणी
गेल्या काही दिवसांपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक टप्प्यावर आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांपैकी प्रत्येकी एक सामना....





