जोश हेजलवूडच्या जागी संधी देण्यात आलेले क्रिकेटपटू

सीएसकेच्या चिंतेत वाढ! जोश हेजलवूडची माघार, ‘या’ दोन गोलंदाजांनी दिला खेळण्यास नकार

एप्रिल 4, 2021

आयपीएलचे १४ वा हंगाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. अशातच सर्व संघांनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. यंदा भारतात कोरोनाचे प्रमाण वाढत असताना देखील....