जोस बटलरने घेतला १२२ मीटर उंच कॅच

अबब! 122 मीटर उंच कॅच जोस बटलरने पकडला, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

फेब्रुवारी 12, 2026

इंग्लंडचा विकेटकिपर-फलंदाज जोस बटलर याने विश्वविक्रम केला आहे, ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. सर्वात उंच क्रिकेट चेंडू झेलण्याचा विक्रम बटलरने आपल्या नावे केला....