जोस बटलर आयपीएल 2023 मध्ये पाच वेळा शून्यावर बाद
बटलरच्या नावे झाला आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम, संपूर्ण हंगामातच ठरला ‘झिरो’
शुक्रवारी (18 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 चा 66 वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 5 बाद 187 धावा....






