जो रु
जो रुटच्या स्वप्नांचा चुराडा! आयपीएल लिलावात सहभागी झाला, पण नाही मिळाला एकही खरेदीदार
आयपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये पार पडला. या लिलवाता भारतीय खेळाडूंसह अनेक विदेशी दिग्गज देखील सहभागी झाले आहेत. इंग्लंडचा माजी कसोटी....






