झिवाची धोनीला खास भेट
लेकीने बापाला वाढदिवसाला काय भेट द्यावं, हे ५ वर्षांच्या झिवा धोनीने जगाला दाखवून दिलं
नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या ३९व्या वाढदिवशी काल (७ जुलै) करोडो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर संघसहकाऱ्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या. परंतु या वाढदिवसाला....





