झूलन गोस्वामी मुंबई
महिला प्रीमिअर लीग: मितालीनंतर झूलन गोस्वामी बनली ‘या’ संघाची गोलंदाजी प्रशिक्षक?
By Akash Jagtap
—
महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. पुरुषांच्या आयपीएलप्रमाणे आता महिला प्रीमिअर लीग स्पर्धाही खेळवली जाणार आहे. यावेळी महिला प्रीमिअर लीगचा पहिलाच हंगाम असणार आहे. ...