टाइम मॅगझीन
विराट कोहली किंवा शुबमन गिल नाही, स्मृती मंधाना ‘या’ यादीच्या टॉप 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये व्यस्त आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. हाय-व्होल्टेज सामन्यात....






