टिम साउदी विवार
शुभमंगल सावधान! आयपीएल सुरू होण्यापूर्वी केकेआरचा दिग्गज अडकला लग्नबंधनात, फोटो व्हायरल
न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज टिम साउदी आयपीएल २०२२ हंगाम सुरू होण्यापूर्वी लग्नबंधनात अडकला आहे. साउदीने त्याची प्रेयसी ब्राया फाही सोबत लग्न केले आहे. आयपीएल २०२२....






