टीम डेविडचे मराठी अंदाजात स्वागत

Tim-David

मुंबईच्या वाघाचे ‘ऐका दाजीबा’ गाण्यावर मराठमोळ्या अंदाजात स्वागत; नेटकरीही म्हणाले, ‘एकच छावा’

—
मार्च 25, 2023

ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार अष्टपैलू टीम डेविड आयपीएल 2023 स्पर्धेसाठी आपल्या मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला आहे. शनिवारी (दि. 25 मार्च) तो मुंबईत दाखल झाला. यानंतर....