टीम डेव्हीडची कामगिरी

सीपीएल स्पर्धा गाजवल्यानंतर विराटचा ‘हा’ भिडू आयपीएल गाजवण्यास सज्ज, पाहा कशी राहिली आहे कामगिरी

सप्टेंबर 15, 2021

युएई आणि ओमानमध्ये येत्या १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांना प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी सर्वच संघांनी कसून सरावाला सुरुवात....