टीम बसने यशस्वी जयस्वालला सोडले

काय सांगता! वेळेवर न आल्यामुळे या खेळाडूला सोडून निघून गेली टीम इंडिया!

डिसेंबर 11, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका सुरु आहे. मालिकेचे दोन सामने झाले असून तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. ॲडलेडमध्ये एक दिवस....