टीम साऊदीच्या आंतरराष्ट्रीय 700 विकेट्स

Tim-Southee

टीम साऊदीचा भीमपराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या एकाही गोलंदाजाला जमली नाही ‘अशी’ कामगिरी

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी ...