टी२०त विराटच्या रोहितपेक्षा जास्त धावा
आयपीएलचं विजेतेपद जिंकलं नसलं, तरीही विराटच आहे टी२० क्रिकेटचा ‘किंग’, रोहितचा लागतो ‘हा’ क्रमांक
इंडियन प्रीमिअर लीगचा आनंद लुटण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलचा १५वा हंगाम अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या चेन्नई....






