टी२० क्रिकेटमध्ये विकेट घेणारा पहिला भारतीय कर्णधार
आठ वेगवेगळे कर्णधार होऊन गेले, पण हार्दिक पंड्याने पहिल्याच टी२०त कोणालाही न जमलेले काम केले
आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात डब्लिन येथे रविवारी (२६ जून) २ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पाहुण्या भारतीय संघाने ७ विकेट्स राखून हा सामना....






