टी२० दुसरा सामना

ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

ऑक्टोबर 10, 2017

गुवाहाटी । येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला....