टी२० विश्वचषकाच्या एका सामन्यात अर्धशतक आणि विकेट्स घेणारे भारतीय
T20 WC26: नामिबियाविरुद्ध पांड्याची अष्टपैलू कामगिरी, दहा वर्षानंतर विराटच्या ‘त्या’ खास विक्रमाची हार्दिकने केली बरोबरी
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. गुरूवारी (१२ फेब्रुवारी) दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या नामिबियाविरुद्धचा सामना गतविजेत्या भारताने ९३ धावांनी जिंकला. भारतासाठी....






