टी२० विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स

टी 20 वर्ल्ड कपमध्ये शाहीन आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड, मात्र इंग्लंडविरुद्ध ठरला व्यर्थ

फेब्रुवारी 25, 2026

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड हा आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा सुपर-८चा सामना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) खेळला गेला. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, कॅंडीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंड....