टी २० विश्वचषकासाठी नियुक्त केलेले पंच
टी२० विश्वचषकात ‘हे’ असतील पंच आणि सामना रेफरी, भारताच्या फक्त एकाच अंपायरला संधी
आगामी टी२० विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये होणार आहे. विश्वचषकासाठी गुरुवारी (७ ऑक्टोबर) २० सामना अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे सर्व....






