टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 100षटकार खाणारा पहिला भारतीय गोलंदाज युझवेंद्र चहल
भारत-पाक सामन्यात चहलच्या नावावर नकोसा विक्रम! इफ्तिकारने मारलेला षटकार पडला महागात
भारत विरुद्ध पाकिस्तान या रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या सामन्यात अनेक विक्रम तयार झाले. अशातं भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्या नावावर एक लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली....






