टी-20 विश्वचषकासाठी निवडला गेलेला भारतीय संघ
टी-20 विश्वचषकात होणार हर्षल पटेलची धुलाई? पत्रकाराच्या प्रश्नावर गावसकरांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…
बीसीसीआयने सोमवारी 12 सप्टेंबरला आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी संघ घोषित केला. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळा नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात....






