टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

Australia

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी घोषित केला संघ, कर्णधार कोण? वाचा

ऑक्टोबर 28, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू असतानाच ऑस्ट्रेलियाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया संघाने भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विश्वचषकानंतर....