टी20 विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी सामना

Kane Williamson & Hardik Pandya

VIDEO: टी20 विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी सामना? विल्यमसन उत्तरला, ‘हार्दिक तुला काय…’

भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरूवात शुक्रवारी (18 नोव्हेंबर) होणार होती, मात्र वेलिंग्टन येथे खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द झाला. आता हे ...