टी20 विश्वचषकात लागोपाठ सामने जिंकणारे संघ
युएसएविरुद्ध सूर्या एंड कंपनीला इतिहास रचण्याची संधी, टी20 वर्ल्डकपमध्ये कोणीच नाही केला ‘हा’ पराक्रम
भारत आणि श्रीलंका देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ला आजपासून (७ फेब्रुवारी) सुरूवात झाली आहे. भारत पहिल्याच दिवशी युएसएशी भिडणार आहे. हा सामना....






