टी20 विश्वचषक भारत विरुद्ध पाकिस्तान
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी ‘या’ भारतीय खेळाडूने काढल्या खास आठवणी! म्हणाला, ‘…खरचं अंगावर शहारे आले होते’
भारताच्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022ची खरी सुरूवात 23 ऑक्टोबरला होणार आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान हे सुपर 12च्या एकाच....






