टी20 विश्वचषक 2022साठी भारताचा ओपनर
कॅप्टन रोहितने सांगूनच टाकले, कोण करणार विश्वचषकात ओपनिंग?
ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषक 2022 (T20 World cup) स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर यासाठी....






