टी20 विश्वचषक 2024 सुपर ओव्हर

टी20 विश्वचषकात 12 वर्षांनंतर सुपर ओव्हरचा थरार! नामिबियाचा ओमानवर रोमहर्षक विजय

जून 3, 2024

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल जगातील सर्वात लोकप्रिय टी20 लीग आहे. मात्र या वर्षीच्या आयपीएलच्या 74 सामन्यांपैकी एकही सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला नाही. परंतु आता....