टेस्ट चॅम्पियनशीप २०२३

Bangladesh Cricket Team

बांगलादेशच्या कर्णधाराचा कसोटी नेतृत्त्वपदावरून राजीनामा, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

नुकतेच श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. घरच्या मैदानावर झालेल्या या कसोटी मालिकेत बांगलादेशला १-०ने पराभूत व्हावे लागले. तर पहिला ...