टेस्ट चैंपियनशिप

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील विजयाचा फायदा; इंग्लंडने गुणतालिकेमध्ये घेतली मोठी झेप

जुलै 29, 2020

मुंबई । कोरोना संकटाच्या काळामध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने मंगळवारी वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने हरवले. इंग्लंडने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. या....