टोकियो पॅरालंपिक

शेवटच्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर, नोयडाचा जिल्हाधिकारी सुहास यथिराजने जिंकले ‘रौप्य’

सप्टेंबर 5, 2021

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. रविवारी (५ सप्टेंबर) स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी नोयडाचा जिल्हाधिकारी सुहास एल यथिराजने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. सुहासने बॅडमिंटनेमध्ये....

पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरुच; हरविंदर सिंगने तिरंदाजीमध्ये पटकावले कांस्यपदक

सप्टेंबर 3, 2021

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. ही कामगिरी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देखील सुरू ठेवली आहे. शुक्रवारी (३ सप्टेंबर ) भारतासाठी आणखी....

टोकियो पॅरालिम्पिक: ‘भारताची लेक’ अवनी लेखराने घडवला इतिहास, एकाच वर्षी जिंकली २ पदके

सप्टेंबर 3, 2021

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू अप्रतिम कामगिरी करत आहेत. भारताची अवनी लेखराने देशासाठी मोठी कामगिरी केली आहे. यावर्षी पॅरालिम्पिक्समध्ये आधीच सुवर्णपदक जिंकलेल्या जयपुरच्या या पॅरा शूटरने....

विषय आहे का! उंच उडीत भारताला रौप्य अन् कांस्य पदक, मेडल्सची संख्या पोहोचली १० वर

सप्टेंबर 1, 2021

भरतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. भारताने मिळवलेल्या पदकांच्या यादित आणखी दोन पदकांची भर पडली आहे. भारताचा उंच उडीपटू मरियप्पन थंगावेलुने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये....

एकही दिल कितनी बार जितोगे! ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखराला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट

ऑगस्ट 31, 2021

टोकियो पॅरालंपिक स्पर्धेचा थरार सध्या जपानची राजधानी टोकियो येथे सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू जबदरस्त कामगिरी करत आहेत. रविवारी (२९ ऑगस्ट ) भारताला ३....

टोकियो पॅरालिम्पिक: शूटिंगमध्ये भारताला दुसरे पदक, सिंगराज अडानाने ‘कांस्यपदका’ला घातली गवसणी

ऑगस्ट 31, 2021

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा गाजवल्यानंतर आता टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देखील भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. मंगळवारी (३१ ऑगस्ट) भारताचा शूटर सिंगराज अडानाने कांस्य पदकाला गवसणी....

सुमीत अंटीलची सुवर्णमय कामगिरी! विश्वविक्रमासह भारताला मिळवून दिले दुसरे ‘सुवर्णपदक’

ऑगस्ट 30, 2021

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना घवघवीत यश मिळाले होते. आता ही शानदार कामगिरी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देखील सुरू आहे. रविवारी (२९ ऑगस्ट) भाविना पटेलने आणि....

डबल धमाका! पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीत दोन पदकं; देवेंद्रने जिंकले ‘रौप्य’, तर सुंदरला ‘कांस्य’

ऑगस्ट 30, 2021

टोकियो पाॅरालिम्पिकमध्ये सोमवारी सकाळीच भारताच्या झोळीत ४ पदकांची भर पडली आहे, त्यातील २ पदकं भालाफेकीमध्ये मिळाली आहेत. टोकियो पाॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे तीन खेळाडू सहभागी झाले....

टोकियो पाॅरालिम्पिक: थाळीफेकमध्ये कांस्यपदक जिंकून रचला इतिहात, वाचा त्याचा जीवनप्रवास

ऑगस्ट 30, 2021

टोकियो पाॅरालिम्पिकच्या पाचव्या दिवशी भारताने स्पर्धेत तीन पदक जिंकून इतिहास रचला आहे. पाॅरालिम्पिक खेळांमध्ये सर्वात जास्त पदक मिळवण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल टाकले आहे. भारतासाठी....

रौप्य पदक विजेत्या भाविना पटेलच्या गावात गावकऱ्यांनी गरबा खेळून ऐतिहासिक विजय केला साजरा

ऑगस्ट 30, 2021

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा नुकताच संपन्न झाली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. ही स्पर्धा संपल्यानंतर आता टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या....

जिद्दीला सलाम! ८ व्या वर्षी गमावला हात, स्पर्धेपूर्वी कोरोनाची लागण, तरीही भारतासाठी मिळवले ‘रौप्य’ पदक

ऑगस्ट 30, 2021

सध्या टोकियोमध्ये पॅरालिम्पिक सुरु आहे. यामध्ये भारतासाठी रविवारचा (२९ ऑगस्ट) दिवस खास ठरला. निषाद कुमारने भारताला दिवसातील दुसरे रौप्य पदक मिळवून दिले. तसेच पॅरा टेबल....

पॅरालिम्पिकमध्ये भाविनाबेनची ‘रुपेरी’ कामगिरी, ‘या’ लोकांना केले पदक समर्पित

ऑगस्ट 29, 2021

भारतीय महिला पॅरा ऍथलीट भाविनाबेन पटेलने राष्ट्रीय खेळ दिवसाच्या शुभ मुहूर्तावर (रविवारी) देशाला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून दिले आहे. पहिल्यांदाच पॅरालिम्पिकमध्ये खेळायला उतरलेली ३४....

भाविना पटेलने गाठली टोकियो पॅरालंपिक स्पर्धेची अंतिम फेरी, सुवर्णपदक पटकावण्यापासून एक पाऊल दूर

ऑगस्ट 29, 2021

नुकताच टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा पार पडली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले होते. भारताने या स्पर्धेत एकूण ७ मिळवले होते. ही स्पर्धा....

कडक सॅल्यूट ठोकावाच लागेल! पाय अन् तोंडाने टेबल टेनिस खेळताना दिसला ‘हा’ खेळाडू

ऑगस्ट 28, 2021

काही दिवसांपूर्वी टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू पदक मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसले होते. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता टोकियो....

Sachin-Tendulkar

“त्यांना देखील क्रिकेटपटूंसारखाच सन्मान द्या” सचिन तेंडुलकरच्या वक्तव्याने जिंकले कोट्यवधी भारतीयांचे मन

ऑगस्ट 23, 2021

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. आता लवकरच टोकियो पॅरालंपिक खेळांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला येत्या २५ ऑगस्ट पासून सुरुवात....