ट्रेंट बोल्ट पॉवरप्लेमध्ये विकेट
ट्रेंट बोल्टचं पॉवरप्लेमध्ये बळींचं शतक पूर्ण, सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत एका भारतीयाचाही समावेश
आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ट्रेंट बोल्टनं टी20 क्रिकेटच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक....






