डिएंड्रा डॉटिन धावबाद
Video: १८८च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारी फलंदाज एका धावेच्या नादात रनआऊट, पाहा तो दुर्देवी क्षण
सोमवारी (२३ मे) महिला टी-२० चॅलेंज लीगची सुरुवात पुण्याच्या एमसीएस स्टेडियममध्ये झाली. स्पर्धेचा पहिला सामना सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात खेळला गेला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील सुपरनोव्हाज....






