डीके गायकवाड

भारतातील सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटूचा ९२ वा वाढदिवस झाला साजरा, म्हणाले “पैश्यासाठी क्रिकेट…”

नवी दिल्ली । भारताचा सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटू दत्ताजी कृष्णराव गायकवाड मंगळवारी (27 ऑक्टोबर) 92 वर्षाचे झाले. या वयातही त्यांना अचूकपणे संपूर्ण कारकीर्दीची आठवण आहे.  ...