डेथ ओव्हर

आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष

ऑगस्ट 5, 2020

आयपीएल २०२० स्पर्धा २९ मार्च रोजी खेळली जाणार होती. परंतु कोरोना विषाणूमुळे आता ही स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळली जाईल.....