डेमियल विटोरीने शिवम दुबे बद्दल केलेले वक्तव्य
एका विभागातही स्वत:ला सिद्ध करू शकला नाही, मग तो अष्टपैलू कसा? दिग्गजाची ‘या’ भारतीय खेळाडूला फटकार
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएल २०२१ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, शिवम दुबे गेल्या काही सामन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यास अपयशी ठरला आहे.....






