डेल स्टेन वक्तव्या
ऋतुराजच्या फलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिदा, म्हणाला ‘तो जबरदस्त गुणवंत खेळाडू आहे’
भारतीय संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या फलंदाजीवर दक्षिण आफ्रिकी दिग्गज डेल स्टेनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टी२० सामन्यांमध्ये ऋतुराज अपेक्षित प्रदर्शन....






