डेविड मलान आणि मार्क वूड बाबत जोस बटलरचे विधान
T20 WC Semi-Final: मार्क वूड, डेविड मलान भारताविरुद्ध खेळणारच! खुद्द कॅप्टन बटलरने दिले संकेत
पुरूष क्रिकेट संघांचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup) अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यातील उपांत्य फेरीचा पहिला सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात....






