डेविड वॉर्नरचे संघसहकाऱ्यांबद्दल वक्तव्य
सलग दुसऱ्या विजयानंतर वॉर्नरची ईशांत शर्माबद्दल मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याने खूपच…’
आयपीएल 2023 स्पर्धेच्या 34व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स संघात आमना-सामना झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने 7....






