डेवॉन कॉनवे

Ruturaj-Gaikwad-And-Robin-Uthappa

आयपीएल २०२२ मध्ये सीएसके संघाकडून ऋतुराज गायकवाडसोबत ‘हे’ ३ खेळाडू करू शकतात ओपनिंग

मार्च 7, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) ची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत. ही देशांतर्गत सर्वात मोठी टी२० लीग आहे. यावर्षीची आयपीएल २६ मार्च पासून सुरु....

रबाडा-जेन्सनचा कहर! न्यूझीलंडला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने मालिका सोडवली बरोबरीत

मार्च 1, 2022

घरच्या मैदानावर खेळत असलेल्या न्यूझीलंड संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या व अखेरच्या कसोटीत केवळ सामना अनिर्णीत ठेवून इतिहास रचण्याची संधी होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान....

Devon-Conway-Sad

अशी निराशा कधीच पाहिली नसेल! हुसैनच्या गोलंदाजीवर बाद होताच अति नाराज झाला कॉनवे, व्हिडिओ व्हायरल

जानेवारी 4, 2022

क्रिकेटविश्वात सर्वत्र सध्या कसोटी सामन्यांचा थरार सुरू आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ऍशेस मालिका अशा कसोटी मालिका सुरू असताना बांगलादेशचा संघही न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला आहे.....

Devon Conway

नवीन वर्षातील पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याचा पराक्रम केलाय ‘या’ पठ्ठ्याने

जानेवारी 1, 2022

बांगलादेश क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०२२ पासून न्यूझीलंड आणि बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) संघात कसोटी....

“टेस्ट चॅम्पियनशीप फायनलपेक्षाही भारताला त्यांच्या घरात पराभूत करणे मोठे आव्हान”

ऑक्टोबर 3, 2021

आगामी टी २० विश्वचषक १७ ऑक्टोबरला सूरू होणार आहे आणि विश्वचषकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला असणार आहे. विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंड....

पदार्पणातच द्विशतक झळकलेल्या किवी फलंदाजाला लागणार लॉटरी? ‘हे’ आयपीएल संघ खरेदीसाठी उत्सुक

जून 29, 2021

न्यूझीलंडचा डावखुरा सलामीवीर डेवॉन कॉनवेने अतिशय कमी काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. त्याने आपले वनडे आणि टी२० पदार्पण मायदेशात न्यूझीलंडमध्ये केले होते. तर....

कसोटी पदार्पणात द्विशतक ठोकणाऱ्या कॉनवेवर ‘या’ आयपीएल संघांची नजर, लावतील कोट्यावधींच्या बोली

जून 22, 2021

आयपीएलमध्ये एक गोष्ट फार चांगली आणि फायदेशीर आहे. ती म्हणजे, आयपीएल नवोदित खेळाडूंला संधी मिळत असते. दरवर्षी कोणता तरी नवीन चेहरा जागा समोर येतोच येतो.....

मायदेशात इंग्लंडवर पराभवाची नामुष्की, न्यूझीलंडने ८ विकेट्सने दुसरी कसोटी जिंकत मिळवला मालिका विजय

जून 13, 2021

बर्मिंगहॅम। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात नुकतीच २ सामन्यांची कसोटी मालिका पार पडली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रविवारी (१३ जून) न्यूझीलंडने ८ विकेट्सने विजय मिळवला.....

तब्बल १०१ च्या सरासरीने धावा फटकावणारा WTC Final मध्ये ठरू शकतो भारतासाठी डोकेदुखी

जून 12, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो. इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या २९ वर्षीय कॉनवे....

इंग्लंड न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी अनिर्णित राखण्यास यशस्वी, पण आयसीसीने केली ‘ही’ मोठी कारवाई

जून 8, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी (६ जून) २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेला हा सामना अनिर्णित राखण्यात इंग्लंड....

नासिर हुसेननंतर माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने देखील इंग्लिश खेळाडूंवर केली बोचरी टीका; म्हणाला…

जून 7, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे....

ENG vs NZ : न्यूझीलंडच्या अथक प्रयत्नांनंतरही इंग्लंडला पहिला कसोटी अनिर्णित राखण्यात यश

जून 7, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना रविवारी(६ जून) संपला. हा सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंड संघाला यश....

व्वा रं पठ्ठ्या! ‘क्रिकेटची पंढरी’ लॉर्ड्सवर पदार्पण करताना कॉनवेने मोडला ३९ वर्षीय जुना विश्वविक्रम

जून 6, 2021

लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात ‘क्रिकेटची पंढरी’ समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पहिला कसोटी सामना झाला. बुधवारपासून (२ जून) सुरु झालेला हा सामना न्यूझीलंडचा सलामीवीर....

कमालच नाही का! ‘दादा’ अन् त्याचा रेकॉर्ड ब्रेकर डेव्हन कॉनवेमध्ये आहेत ‘या’ ६ गोष्टी समान

जून 5, 2021

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून (२ जून) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झालेला पहिल्या कसोटी सामना न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन....

एकाच खेळीत कॉनवेने रचलेत विक्रमांचे इमले; धवनचा मोठा पराक्रमही जमीनदोस्त

जून 5, 2021

इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेने अनेक विक्रम केले. पदार्पण कसोटीत डावखुरा फलंदाजांमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला. या आकडेवारीत त्याने भारताच्या शिखर....