डेवॉन कॉन्वेची दुखापत
न्यूझीलंड संघाला मोठा धक्का, ‘हा’ मॅच विनर खेळाडू टी२० विश्वचषक फायनलसहित भारत दौऱ्यातूनही बाहेर
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. नुकतेच या स्पर्धेतील उपांत्य फेरी सामने संपले असून रविवार रोजी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये....






