डेव्हिड गॉवर यांचे विधान

‘वर्तमान काळातील महान फलंदाज’, माजी इंग्लिंश दिग्गजाने उधळली विराट आणि विलियम्सनवर स्तुतीसुमने

जून 9, 2021

जागतिक अजिंक्यपद कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान जाणार आहे. त्या सामन्यापूर्वी या दोन्ही संघांतील खेळाडूंविषयी अनेक मते मांडली जात आहेत. अशाप्रकारे....